ATM Card Update 2024: उद्यापासून तुम्हाला ATM मधून पैसे काढता येणार नाही; RBI बँकेचे नवीन नियम
ATM Card Update: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो ज्या नागरिकाचे बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे त्या नागरिकांसाठी ही माहिती विशेष महत्त्वाची असणार आहे. आरबीआय ने नवीन केलेल्या नियमानुसार आता अनेक जणांचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. आणि यामुळे अनेक जणांना ऑनलाइन तसेच एटीएम … Read more