Lek Ladki Yojana मुलींना शिक्षणासाठी सरकार देणार ७५ हजार रुपये , मोठा निर्णय..

 

मुलींना शिक्षणासाठी ७५हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय .लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana Information in Marathi)

 

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा read more

 

 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी आहे संपूर्ण माहिती

 

महत्वाची सूचना :  पहा क्लिक करून.

लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits)

Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया

 

1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.

 

2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.

3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.

6) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.

7) लाभार्थी मुलीचे

वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,

000 हजार रोख मिळतील.

Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment