Fertilizer price – खताचे दर घसरले पहा नवीन दर..

Fertilizer price – खताचे भाव वाढल्याची खोटी बातमी लोकमत आणि झी २४ तास च्या माध्यमातून देन्यात आली होती मात्र हि बातमी खोटी आसल्याचा दावा क्रुषी विभागाकडून देन्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वाढीव दरानं खते खरेदी करु नये,खतं खरेदी करताना वाढीव रक्कम देऊ नये असे सांगन्यात आले आहे.

 

आम्ही खत उद्योगाकडून खात्री केली आहे, रासायनिक खतांच्या किमतीत कसलीही वाढ करण्यात आलेली नाही.. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत त्यामुळे ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. MRP पेक्षा जास्त दराने खत विक्री होत आसल्यास विक्रेत्यांवर कारवाई एली जाईल अशी माहिती क्रुषी संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.

 

 

दरवाढीची चर्चा झाल्यानंतर खताच्या चालू भावाची यादी जाहीर करन्यात आली आहे. सध्या खताचे चालू भाव काय आहेत पहा👇👇

 Fertilizer price दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment